preloader

शपथ

शपथ
आम्ही
श्री सिद्धेश्वर कार्यसूव (शापग्रो)
कार्यकारिणी सदस्य

ईश्वर साक्षी आम्ही शपथ घेतो की,
आम्ही देवस्थानावर पूर्ण श्रद्धा व निष्ठा
ठेवून आमच्या पदाची कर्तव्ये यथाशक्ती,
यथाशक्ती व न्याय बुद्धीने न भीता व
कुणालाही खास मेहरनजर अथवा
वाकडदृष्टी न धरता पार पाडीन.